Tuesday, 12 January 2016

मी तुझाचं आहे गं सखे, हे तुला सांगायची गरज नाही.. कारण ????? ह्रदयात तु बसली अशी की, तुझी आठवण काढल्याशिवाय एकही क्षण जात नाही.

प्रेमात आंधळे पणा अन आंधळे पणात प्रेम कधीच करु नका.... ठेच लागल्यावर दुख अन जखम आपल्यालच होते अन अशृ ही आपलेच निघतात प्रेमाचे नाही....

Monday, 11 January 2016

ती म्हणते मला तुझे #स्टेटस कळत नाही... मी म्हटलो तुला #माझ प्रेमच नाही समजलं स्टेटस #काय_घंटा कळणारे... :-D :-D

STATUS

ह्या Gf पण विचित्रच असतात राव...
.
.
आधी पाहीजे तितकं भरपुर भांडतील
आणि नंतर म्हणतील
"प्लीज, मला या विषयावर तुझ्याशी भांडायचं नाहीये"

Saturday, 9 January 2016

काही लोकं

काही लोकं इतकी गरीब असतात कि
द्यायला काही नसतं म्हणुन धोका देतात..
Uday

Hii