आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…
Tuesday, 19 July 2016
प्रेम
Tuesday, 12 July 2016
Monday, 2 May 2016
Thursday, 14 April 2016
Wednesday, 13 April 2016
Saturday, 26 March 2016
Wednesday, 23 March 2016
Thursday, 3 March 2016
Wednesday, 2 March 2016
Tuesday, 1 March 2016
Monday, 29 February 2016
मित्र हो....
एका मुलाने आज आत्महत्या केली असा msg काल वाचला.
प्रेमा साठी आत्महत्या. ?
खूप दू:ख 😥 वाटले वाचून.
पण एक गोष्ट सांगतो.
तुम्ही लहानाचे मोठे होता.
साधारण 17 ते 18 वर्षे वय असते तुमचे
आणि तुम्ही एका मुलीच्या💃 प्रेमात पडता.
खरं तर हे वय शिकायचे वय असते.
पण ह्याच वयात बरेच बदल ही घडतात शरीरा मध्ये
आता तुम्ही 20 ते 21 वर्षाचे असता.
तुम्ही त्या मुलीच्या खूप आहारी गेले असता.
अजून तुम्हाला चार पैसे कमवायची अक्कल सुद्धा आलेली नसते.
अचानक ती सांगते माझ्या घरचे लोक माझे लग्न करत आहेत.
तुम्ही तीच्या प्रेमात वेडे
झालेले असता.
आणि , तीच्या साठी वाटेल ते करायला तयार असता.
पण धड नोकरी नाही
वर आई वडीलांना सांगायची हिम्मत तर अजिबात नाही.
तुम्ही वेडया सारखे
वागायला लागता.
मित्र कोण
आई ,
बाबा ,
भाऊ ,
बहिण कोण.
कोणी ही दिसत नाही.
शेवटी दिसतो तो म्हणजे एकच उपाय आणि तो आत्महत्या
होय आत्महत्या.
तुम्ही आत्महत्या केली
तुम्ही मेलात.
संपले तुमचे आयुष्य.
त्या मुलीचे लग्न पण झाले.
.
पण
.
.
पण रडतय कोण ?
तुमचे आई वडील
भाऊ बहिण
मित्रहो
तुम्ही आई वडीलांन बरोबर 20 वर्षे राहिले.
आणि ती मुलगी तुमच्या आयुष्यात फक्त 3 वर्षा पुर्वी आली.
पण तुम्ही त्या मुली साठी स्व:ताचे तर आयुष्य संपवले.
आणि जिवंत असलेल्या आई वडीलांना तर जिवंत पणीच मारले.
म्हणून प्रेम 💞 💑 करा
पण स्व:ता बरोबर इतराना ही मारून टाकेल असे प्रेम करु नका .
जिवन खूप सुंदर आहे.
ते अजून सुंदर बनवा.
पटल तर पुढे पाठवा
👏👏👏👏👏👏👏
Saturday, 6 February 2016
Wednesday, 3 February 2016
परत ये.....
ती मला सोडून गेली #त्यात तिची काही चुक नाही# मी तिच्यावर प्रेमच #एवढं केले की #ती स्वतः ला# अप्सराच समजू लागली....#
बघ,#
#जमलंच तर परत ये...
Wednesday, 27 January 2016
Thursday, 14 January 2016
Wednesday, 13 January 2016
Tuesday, 12 January 2016
Monday, 11 January 2016
STATUS
ह्या Gf पण विचित्रच असतात राव...
.
.
आधी पाहीजे तितकं भरपुर भांडतील
आणि नंतर म्हणतील
"प्लीज, मला या विषयावर तुझ्याशी भांडायचं नाहीये"